Topic related to this video is
kukut palan in marathi, gavran kombdi palan,
kombdi palan in marathi, kukut palan kaveri
breed,poultry farming, desi poultry farm, murgi
farm, murgi farm kaise khole, kukut palan
in maharashtra, desi murgi palan, gavran
poultry farm maharashtra, gavran poultry farm
संतोष बाळसराफ गावरान poultry farm
mobile number- 7709037917
savargaon ,junnar ,pune 410502
गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी (25 ते 27 ग्रॅम) असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये. नाही तर पिल्लांमध्ये मरतूक होते. खासकरून नदीप्रवाहाच्या जवळचा भाग किंवा जास्त थंड हवेच्या ठिकाणी वीजकपातीच्या कालावधीमध्ये मरतुकीचे प्रमाण 50 टक्के अधिक असते. शेतकरी यावर उपाय म्हणून पेट्रोमॅक्सच्या साह्याने उष्णता देण्याचा प्रयत्न करतात; परंतु एकंदरीत सर्व विचार केला तरी 10 ते 15 टक्के मर पिल्लांमध्ये निश्चितच धरावी लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कोंबड्या बंदिस्त पद्धतीने पाळताना, त्यांना देण्यात येणारी जागा, खाद्य, पाणी अपुरे पडल्यास कोंबड्यांमध्ये मूलतः असलेल्या विकृतीला चालना मिळते.#Agro Farm
.
.
Device_ Realme x2 pro
Asus zenfone max pro m2
Team kashid
#Agro farm
#poultry farm
#gavran poultry farm #cock farming #kukkut palan #outside farming #